विशेष

बाप्पा काय मिळालं मराठवाड्याला

Subhash choure........................भाग ७ वा......................बीड ;उद्या १७ सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मराठवाडा स्वतंत्र  झाला आणि कोणत्याही अटीशर्थी विना महाराष्ट्रात सामील झाला आणि स्वतंत्र महाराष्ट्र झाला देव बाप्पा आम्ही मराठवाड्यातील जनता...

 मोटारसायकलवर पडत्या पावसात जिल्हाधिकारी पोहचले बांधावर

शेतकऱ्याच्या जाणून घेतल्या व्यथा ; पंचनामे करण्यास उशीर लावू नका तलाठयांना स्पॉटवरूनच सूचना subhash choure बीड / प्रतिनिधी जिल्हाधिकारी म्हटलं कि मोठा थाट पण याला फाटा देत जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी कोणताही बडेजाव न करता आज पडत्या पावसात रस्ते चिखलाने माखलेले...

मिळेल त्या पदाला उंची मिळवून देणारे नेते

बीड / सुभाष चौरेसंधीच सोने केले पाहिजे आणि ते सोने करण्याचे काम राजकारणात काही नेत्याने केले त्यांनी स्वतःच्या नांवासोबतच मिळालेल्या पदाला खुर्चीला मोठी उंची मिळवून दिली त्यात प्रामुख्याने स्व गोपीनाथराव मुंडे ,स्व आर आर पाटील आबा ,त्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे...

‘ही’ आहेत प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारी महाराष्ट्रातील शिवमंदिरे

देशभरातील शिव मंदिरांमध्ये श्रावणात भाविकांची मोठी रीघ लागले. महाराष्ट्रातही अनेक शिव मंदिरे अत्यंत प्रसिद्ध आहे. काही मंदिरे अगदी १० व्या, १२ व्या शतकात उभारल्याचा इतिहास आढळतो. गेली अनेक शतके ही मंदिरे अगदी डौलाने उभी आहेत. श्रावणात भाविकांचा मेळावाच जणू या...

खंडग्रास आणि कंकणाकृती ग्रहण म्हणजे काय?

२१ तारखेला भारतात सूर्य ग्रहण दिसणार आहे... बीड-रविवारी दि. २१ जून रोजी होणारे सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. देशातील काही भागांतून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे, तर काही भागांतून खंडग्रास दिसणार आहे. संपूर्ण आयुष्यात क्वचितच कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी...

कुटूंबवत्सल्य संपादक दादा ………

दादा म्हटलंकी भीती पण येथे दादा यांच्या बाबतीत थोडे वेगळे ,भीती असते ती आदरयुक्त बीड जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रातील गुरु अनेकांचे मार्गदर्शक म्हणून चंपावतीपत्रचे संपादक नामदेवराव क्षीरसागर उर्फ दादा यांचा उल्लेख होतो एक विचाराशी ठाम असणारे संपादक म्हणून अनेक...

आता ‘जीमेल’वरुन एकाच वेळी 100 जणांना करा व्हिडिओ कॉल !

न्यूज नेटवर्क;-गुगलचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप Google Meet आता जीमेलद्वारे मोफत वापरता येणार आहे. गेल्या महिन्यात कंपनीने Google Meet सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जीमेलद्वारेच Google Meet चा वापर करता येणारे एक नवीन फीचर कंपनीने...

मदर्स डे, आईला सन्मान देणाऱ्या दिवसाची सुरुवात

‘आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. क्षमाशील वृत्तीने मुलांचा अपराध पोटात घालणारी, संकटाच्या वेळी मुलांवर मायेचा पदर पांघरून मुलांना कुशीत घेणारी, त्यांच्या कल्याणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारी आई ही परमेश्वराचेच दुसरे रूप आहे, असेच...

का साजरा होतो जागतिक पुस्तक दिन?

जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन दरवर्षी २३ एप्रिल रोजी साजरा केला जातो. वर्ल्ड बुक कॅपिटल २०२० मलेशियाची राजधानी असलेलं क्वालालंपूर आहे. युनेस्को आणि त्यासंबंधित संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करतात. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा...