……………….
भाग ३
…. Subhash choure……………
बीड ; गणपती बाप्पा आमचा जिल्हा सर्वच बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे कोणत्याही गोष्टीची सुरवात आमच्या जिल्ह्यातून होते आमच्याकडे दर्जेदार असे देशपातळीवरील अध्यक्ष आहेत स्वयंघोषित बरका, संघटना पक्ष कोणता ते मात्र विचारू नका बरका नाहीतर पंचायत व्हायची, बीड मध्ये सत्ता क्षीरसागराचीच आहे मग पक्ष कोणता विचारू नका त्याची तर अवघडच गंमत आहे जे अध्यक्ष आहेत ते घड्याळ घालून निवडून आले आणि जे आमदार झाले तेही घड्याळ घालूनच फक्त काकाला विरोध म्हणून थंडीत चहा घेतला कप बशीत गंमत इथंच तर आहे वेगवेगळ्या पक्षात म्हणायचं आणि सत्तेची फळ आलटून पालटून खायची पण यात मरण आलं ते सर्वसामान्यांचे शहरातील रस्ते पहा कचऱ्याचे ढीग पहा बाप्पा तुम्ही शहरात फिरलात तर नाक दाबून जावे लागेल एखाद्या वाहनावर गेलात तर मणके राहतीलच हे सांगणं धाडसाचं होईल ,हे का झालं तर आमचा विकास टक्केवारीत अडकलाय काम सुरु झालं कि अडवायचं थोडे शांत झालं कि मिळूनआपण म्हणत चालू करायचं मग काम चांगलं होईन का तुम्हीच सांगा बाप्पा मध्यंतरी तर लोकप्रतिनिधीच टक्केवारी घेतात असं त्याच्याच काही कालच्या कार्यकर्त्यांनी माध्यमात जाहीर केले तर तिकडून प्रतीवर झालाच असं नाही झालं तर बीड आणि बीडचे कार्यकर्ते कसे पण जर एकमेकांवर टक्केवारीचे आरोप हाऊ लागले तर पाणी कुठंतरी मुरतंय हे नक्की बाप्पा तुम्हीतर जाणून असला पण म्हणे आपले आमदार साहेब फक्त शहरावरच लक्ष देतात पण शहराचा चेहरा मोहरा बदलला जावा पण तास काहीच नाही जनतेने मोठ्या अश्याने त्यांना डोक्यावर घेतले पण अनेकांची निराशा झाली अशी चर्चा आहे खार काय ते तुम्हाला माहित असेल ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून खुर्चीवर बसवले तेच कार्यकर्ते दिशाहीन आहेत म्हणे आता तर बंधूलाच नगराध्यक्ष करायचे म्हणे खरे आहे का असेल तर सर्व घरातच राजकारण बाहेच्या कार्यकर्त्यांनी फक्त झेंडे घ्यायचे का असं प्रश्न आपलेच भक्त करत आहेत सर्व राजकारण एकाच घराभोववती फिरत्या हे तुम्हाला माहीतच आहे पण तरी सांगतो नगरपालिकेत अध्यक्ष क्षीरसागर उपाध्यक्ष क्षीरसागर दोघे वेगवेगळ्या पक्षाचे अध्यक्ष्यानी घड्याळीचे टाईमिंग साधले तर त्या परस्थितीत उपाध्यक्षांनी स्थानिक आघाडीतून कपबशी घेतली टाईमिंग वाले जनतेतून अध्यक्ष झाले पण केवळ १९ सदस्य घेऊन तर दुसरीकडे आमदारसाहेबचे कपबशी (त्यावेळची ) २० च्या पुढे येऊन पहिल्या क्रमांकावर आली शिवाय बाप्पा हैरदराबादच्या विचाराचे काहीजण उपाध्यक्षणा मिळाले आता ते वेगळ्या मार्गाने गेले असतील सभागृहात संख्या नगण्य झाली असेल हा भाग वेगळा पण बाप्पा जे काही जिवाभावाचे होते ते देखील सोडून गेले म्हणायचे, असो बाप्पा पुढे गंमत पहा विरोधात लढून दोघे सत्ताधारी तसेच विधानसभेचं तुम्हाला माहीतच असेल अध्यक्षाचे मोठे बंधू यांनी राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहाला कंटाळून धन्युष्यबाण हाती घेतला इकडे नवा चेहरा आणि बदल म्हणून जीप सभापती असलेल्या पुतण्याला वेळेवर राष्टवादीने पुढे केले आणि जे होणार होते तेच झाले बाण चालला नाही २७८६ किलो मीटर मागे राहिला आणि वेळेवर पुतण्या सभागृहात पोहचला सर्वाना आनंद झाला येथे हि एक गंमतच कशी राज्यात यांच्याच वेगवेगळ्या पक्षाचे आघाडी सरकार स्थापन झाले म्हणजे कास नगर पालिकेत एक क्षीरसागर विजयो तर दुसरे पराभूत पण सत्ते दोधेही तरच विधानसभेच्या निवडणुकीत एक काका क्षीरसागर पराभूत झाले तर एक पुतण्या क्षीरसागर विजयी झाले पण पुढे राज्याच्या रासकर मध्ये दोघेही सत्तेत पण जे सभागृहात पोहचाले त्याचा आनंद फार काळ राहिला नाही असं म्हणता पण हि केवळ चर्चा म्हणावी लगे कारण बाप्पा तुम्ही सर्व जाणून आहेत याकाळात राज्यात आणि नगरपालिकेत सत्ता असताना कितीतरी पटीने विकास व्हायला हवा होता तो झाला नाही विकास अडकला तो टक्क्यात आता त्याला कोण सोडवणार देव बाप्पा आता तुम्हीच यावर मार्ग काढा त्यांचे वाद विरोध त्यांच्या पर्यंत पण त्याची सजा शहरातील नागरिकानं का शहरातील विकास कामे कोण अडवतय कोण आयत्या कामाचे उदघाटन करतय कोण नुसती आश्वासने देतेय याच्याशी तुमच्या भक्तांना काहीच देणं घेणं नाही तुम्हाला एकाच विनंती कि टक्क्यात अडकलेल्या विकासाला बाहेर काढा कसा दिसतोय तो सर्वाना पाहायचा आहे मग दाखवणार ना बाप्पा काही ही असो थोरले क्षीरसागर यांनी विकासाची जाण आहे हे लोक आता उघड बोलत आहेत ते लक्ष देत नाहीत का तर जनतेनं का नाकारलं म्हणून… राजकारणात काहीही घडू शकत अन ते बीडमध्ये तर नक्कीच काहीच न करता परत फिरारे चिमण्यांनो सारख निवडणुकी पुतण्याकडे गेलेले परत काका कडे आले ,देवबाप्पा खर तर हे दोघेही तुम्हाला दैवत मानतात पण नको या राजकारणात घुसायचे …..त्यांना सांगा विकास दाखवा टक्क्यात अडकला त्याची सुटका करा