जिल्ह्याचा राजा खात्यात आलबेल
बीड
जेथे प्रजा असते तेथे राजा असतो आणि राजाची  जनतेवर पकड असते राजा कसा वागतो यावर राजाची ओळखच नाही तर प्रजेची देखील ओळख निर्मण होते त्यामुळेच म्हणतात ज्या राज्याचा राजा चांगला त्या राज्याची प्रगती होते .. पण आजकाल  प्रजा देखील स्वतःला राजा समजू लागली आहे खाकी परिधान करणारा प्रत्येक जण पोलिसच असतो का , तर नाही असच उत्तर येते … कदाचित तुम्ही बुचकळ्यात पडला असाल हे काय राजा प्रजा काही लक्षत येत नाही याना पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या विषयी तर काही गणपती बापानं निरोप द्यायचा तर  नसेन ना तस काही नाही पण जर मानत आलेच आहे  तुमच्या तर आपल्या राजा रामास्वामी आणि पोलीस प्रजा यांच्या विषयी गणरायाला काही सांगू एकल तर ठीक नाहीतर आहे तस चाललं तरी आपल्याला काय पण गणपती बाप्पा तुम्ही मागच्या वर्षी आला होतात तेव्हा हे अधिकारी नव्हते त्यांनी तुमच्या भक्तावर अन्यायच केला आहे असो तरतरी काय करणार त्यांना म्हणे कुणीतरी वरतून हुकूम केला कोरोना का करुणा आहे गर्दी होऊ देऊ नका म्हणून त्यांचा काय बी दोष नाही नाव राजा असलं तरी त्यांचा बी कोणीतरी राजा आहेम्हणे म्हणून त्यांना आदेशाचे पालन करावे लागते म्हणून बाप्पा तुम्ही नाराज होऊ नका ..होणार नाहीत पण खात्यात आलबेल त्याच काय वरच शीर्षक पाहिलं का  मी म्हणालो जिल्ह्याचा राजा खात्यात आलबेल जिल्ह्यात राजा सारखे पोलीस अधीक्षक असताना आणि लोकडाऊन काळात प्रजा परेशान असताना सर्वकाही बंद असताना आमच्याकडे सर्व काही चालू होत म्हणे खाण्या पिण्यासाठी तर कशाचीच अडचण नव्हती लहान सहन धंदे बंद हॉटेल  बार नवल बंद पण त्याआडून काय काय धंदे चालू होते आजही चालूच आहेत देवबाप्पा तुम्हातार ठाऊकच असणार कारण तुम्ही अंतर्ज्ञानी आहेत कोरोना काळात नंबर १ वाले परेशान तर नंबर २ वाले मालामाल झाले तथ्य भावात दारू गुटका मटका आणि पत्त्याचे क्लब चौ होते म्हणे हे आम्हाला माहित नाही पण पोलिसांना नक्कीच माहित असणार देव बाप्पा राजा दरबाराच्या बाहेर कधीच दिसले नाहीत त्यामुळे त्यांची प्रजा खाली काय करते हे त्यांची कळत नसावी पण जिल्ह्यातील जनता जागरूक आहे हे तुम्ही आल्या पासून पहिलेच असेल जिल्ह्यात वाळू माफियांनी हैदोस घातला असताना महसूल आणि पोलीस प्रशासन एकमेकांवर ढकलून मोकळे होतात याच माफियांचे फावते यात काही अधिकारी आणि राजाची प्रजा यांची हात असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत वाळू माफिया एवढे पोहचले आहेत कि त्याच्या वाहनांना क्रमांक नसतो पोलीस आणि महसूल यंत्रणा एकत्र कारवाईसाठी निघाले तर त्यापुरवीच माफियांना खबर मिळते  म्हणजे मिली भागातच म्हणायची अनेकवेळा तर माहिती देणाऱ्याचा माफिया कडून धमक्या दिल्या जातात ,राजा च्या राज्यात हेच नाही तर खुले आम गुटखा मटका चालूच आहे पत्त्याचे क्लब देखील कमी नाहीत याची ठाव ठिकाणे माहित असतात पण मिळकतीचे ठिकाणे दुर्लसखींत केली जात असल्याचा आरोप जाणते मधून होतो आहे हे बाप्पा तुम्ही जाणून आहेत परळी कोरोना नंतर आलेल्या करुणाचे पुराण तर मोठेच आहे म्हणावे लागेल आता त्यावर अधिक न बोललेले बार कारण दोन दिवसापूर्वीच गणपती बाप्पा हे तुमच्या कानावर घातले आहे खात्यात खाण्यासाठी काय होते हेच जरा आपण पहावे शहरात वाहतूक पोलीस अशी स्वतंत्र यंत्रणा आहे यातील बरीच बांधव गर्दीच्या ठिकाणी कमी आणि चौक नाका यावर अधिक दिसत आहेत ते का हे अधिक सांगण्याची गरज नाही कारण त्यांना तेथे नियुक्ती करून घेण्यासाठी काय करावं लागत नाही हे न विचारलेलं बर जेवढी मोक्याच्या जागी नियुक्ती तेवढे वजन वापरावे लागत असल्याने त्याची भरपाई मग हे करणारच हा काही व्यवसाय नाही १० रुपये गुंतवले तर २० रुपये कसे मिळतील हे पहिले जाते पण देवबाप्पा येते असं असण्याचे काहीच कारण नाही खार तर या विभागाचे प्रमुख आल्या पासून कधीच जनतेच्या संपर्कात दिसले नाही कधी पत्रकार परिषद घेतली नाही कालची घाई गडबडीचा वगळून राजमहालातु बाहेर येत नसल्याने खऱ्या समस्या काय हे त्यांना काळात नाही आणि खाली काय चालेले तेही कळत नाही खालची नियुक्त मंडळी जे सांगतील ते खर असेल या भरवश्यावर कारभार चालू आहे   कधी नव्हे ती जनसंपर्क अधिकारी नेमले काही दिवस चांगले गेले पोलीस कारवाई आणि इतर माहिती मिळत असे पण पीआरओ यांनाच विशेष पथकाचा प्रमुख केल्याने त्यांचे विषेश लक्ष बाहेरच अधिक असत कारण काळ पर्वा जी काही मोजक्या पत्रकारांना बोलावून प्रेस घेतली त्यामागे वेगळाच उद्देश असल्याचे समजते तो असा कि काहींना जाणीवपूर्वक निमंत्रण नाही दिले तर ते पोलीस अधीक्षकांच्या विरोधात जातील हा डाव होता म्हणे बाकी त्यांचं ठाऊक पण बाप्पा तुमच्या माहितीसाठी हे सांगितले  बीडला येण्यासाठी त्यांनी देखील मोठे प्रयत्न केल्याची चर्चा होती ती पण ती खरीच असें असे काही नाही  बाप्पा तुम्हाला माहीतच असेंन पण खात्यातील आलबेल बंद करून शिस्त लावण्यासाठीजनतेच्या मनात स्थान निर्माण करावे लागणारच यापूर्वी अनेक अधिकारी आले आणि जिल्ह्यांनी पहिले जिल्हा देखील त्यांना विसरलेला नाही पण बाप्पा या साहेबाची तशी काहीच ओळख देता येणार नाही असो देवबाप्पा तुम्ही तरी चांगला सल्ला द्यावा हि विनंती