लॉकडाऊननंतरची MPSC पूर्व परीक्षाही लांबणीवर

लॉकडाऊननंतरची MPSC पूर्व परीक्षाही लांबणीवर

लॉकडाऊननंतरची MPSC पूर्व परीक्षाही लांबणीवर चंपावतीपत्र/न्यूज नेटवर्क नोवेल करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता राज्यात लॉकडाऊन आणि अन्य विविध उपाययोजना सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर २६ एप्रिल व १० मे रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा...