धक्कादायक: महाराष्ट्रात ‘झिका’ विषाणूचा शिरकाव

धक्कादायक: महाराष्ट्रात ‘झिका’ विषाणूचा शिरकाव

पुणे:करोना ससंर्गाची तीव्रता कमी होत नाही तोच पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील बेलसर मध्ये ‘झिका’ विषाणूचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील हा ‘झिका ‘ विषाणूचा पहिला रुग्ण ठरला आहे. एका ५० वर्षीय महिलेला या विषाणूची लागण झाल्याचे राष्ट्रीय...
पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर प्रशासन लागले कामाला

पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर प्रशासन लागले कामाला

बीड / प्रतिनिधी जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत असल्याने काल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आढावा बैठक घेऊन परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची अँटीजेन टेष्ट करण्याच्या सूचना केल्या शिवाय निबंध कडक करण्याचे सांगितल्या नंतर आज जिल्हा प्रशासन कामाला लागल्याचे दिसून आले...
करोना: रुग्णांची संख्या ५० हजारांच्या खाली घसरली

करोना: रुग्णांची संख्या ५० हजारांच्या खाली घसरली

मुंबई: राज्यात नव्या करोना बाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून स्थिरावलेली असताना नव्या रुग्णांच्या संख्येत घट देखील होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४८ हजार ६२१ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल निदान झालेल्या रुग्णांची संख्या ५६ हजार ६४७ इतकी...
केंद्राडून सर्व 100 टक्के लशींची खरेदी का नाही-सर्वोच्च न्यायालय

केंद्राडून सर्व 100 टक्के लशींची खरेदी का नाही-सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – कोरोना लशींच्या किमतीमध्ये फरक असल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह राज्य सरकारला विचारणा केली आहे. केंद्र सरकारकडून सर्व 100 टक्के लशींची खरेदी का केली जात नाही? या लशींची खरेदी करून राज्यांना का वितरण होत नाही? असेही सर्वोच्च न्यायालयाने...
कारण नसताना सिटी स्कॅन नको अन्यथा …

कारण नसताना सिटी स्कॅन नको अन्यथा …

नवीदिल्ली / वृत्तसेवा देशात करोनामुळे भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे करोनापासून बचावासाठी प्रत्येक जण मास्क आणि सॅनेटाईझर्सचा वापर करत आहेत. त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळत आहे. असं असलं तरी काही जणांना करोनाची कोणतीच लक्षणं दिसत नाही. मात्र त्यांना करोनाची...
मोक्कार फिरणाऱ्या वाहनचालकांची अँटीजेन

मोक्कार फिरणाऱ्या वाहनचालकांची अँटीजेन

एसपी डीवायएसपी रस्त्यावर उतरले ;पोलीस यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये …………………….. मोक्कार फिरणाऱ्या वाहनचालकांची अँटीजेन ७१० तपासण्यात ४३ पॉझिटिव्ह ;बीड मध्ये ३२ बीड / प्रतिनिधी जिल्हा प्रशासनाने आज पासून शहरात विनाकारण मोटारसायकल...