१ नंबरवल्याची मंदी तर २ नंबरवल्याची चांदी

बीड / प्रतिनिधीकोरोनाच्या संसर्गामुळे शासनाने लोकडाऊनकेल्यामुळे लहान मोठे व्यावसायिक व्यापारी जॅकी १ नंबरमध्ये व्यवसाय करतात त्यांची मोठी अडचण निर्माण झाली असून व्यापारी व्यवसाय सुरु व्हावा म्हणून रस्त्यावर उतरत असताना दुसरीकडे दोन नंबरवल्याची मात्र चांदी असल्याचे...

आ. प्रकाश सोळंके यांना कोरोनाची लागण; काळजी घेण्याचे केले आवाहन.

माजलगाव दि.9 एप्रिल – माजलगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रकाशदादा सोळंके यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली असून त्यांनी आपली प्रकृती उत्तम असुन मतदारसंघातील जनतेने काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची...
एसटी कर्मचार्‍यांना कोरोनाची लस

एसटी कर्मचार्‍यांना कोरोनाची लस

बीड  / प्रतिनिधी शासकीय कर्मचार्‍यांना यापुर्वीच लस देण्यात आली होती मात्र एसटी कर्मचार्‍यांना लस दिली गेली नव्हती. सदरील कर्मचार्‍यांना प्राधान्याने लस देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे एसटी कर्मचारी नेहमीच जनतेच्या संपर्कात असतात आज बस बंद असल्या तरी त्यांना...
जिल्ह्यात ९७ हजार नागरिकांनी घेतली कोरोना लस

जिल्ह्यात ९७ हजार नागरिकांनी घेतली कोरोना लस

बीड / प्रतिनिधी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ९७ हजार नागरिकांना कोरोना लस देण्यात आली तर १३५३६ नागरिकांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला असून आणखी लस आवश्यक असल्याने पेशासनाने मागणी केली असून लस सुरक्षित असल्याने लस घ्या असे आवाहन आरोग्य विभागाने केले...
जिल्ह्यात गेल्या २४ तासात ९ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात गेल्या २४ तासात ९ जणांचा मृत्यू

बीड  / प्रतिनिधी कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जावू लागली. जसे रूग्ण वाढू लागले त्याचप्रमाणे मृत्यूही वाढु लागले. बीड जिल्ह्यात दररोज ४०० पर्यंत नवीन कोरोना रूग्ण आढळून येवू लागले. गेल्या २४ तासात जिल्ह्यात नऊ जणांचा मृत्यू झाला....

उदयापासून लॉकडाऊन मध्ये सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत सूट

जिल्ह्यातील नागरिकांच्या मागणीला पालकमंत्री धनंजय मुंडे यांची साद बीड । प्रतिनिधी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील लॉकडाऊन मध्ये वाढीव सूट देण्याबाबत घोषणा केली असून, जिल्हावासीयांच्या मागणीनुसार सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत लॉकडाऊन शिथिल करण्यासह...