जिल्हा परिषदेचे ६० ऐवजी ६९ गट होणार असे संकेत मिळाले होते. त्यामुळे ९ गट वाढणार हे निश्चित होते.परंतु कोणत्या तालुक्यात वाढणार ही जिल्ह्यातील नागरिकांना उत्सुकता लागली होती. सामान्य प्रशासन विभागाने गट आणि गण संख्या जाहीर केल्याने ही उत्सुकता संपली. धारुर आणि शिरुर...
बीड / प्रतिनिधी मराठी पत्रकार परिषद मुबईच्या वर्धापन दिनानिमित्त बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने ३, व ४ डिसेंबर रोजी आनंदऋषीजी नेत्रालय व्हिजन सेंटर शाहू बैंकेच्या शेजारी जालना रोड बीड या ठिकाणी मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचाच बीड...
बीड / प्रतिनिधी सुरवातीच्या काळात कापसाचा चांग भाव होता कारण कापसाची उत्पन्न कमी झाले होते तसेच सोयाबीनची देखील अशीच अवस्था होती जे पदरात पडले त्याला अधिकच भाव मिळेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन साठवून ठेवला मात्र पूर्वी पेक्षा भाव उतरल्याने शेतकरी...
अहमदनगर / प्रतिनिधी जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्याच्या निषेधार्थ महावितरणच्या कार्यालयामध्ये मुख्य अभियंत्यांसमोरच भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने वीजबिल थकबाकीचा...
मुंबई / प्रतिनिधी राज्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला एसटी कर्मचारी संप आता लवकरच मिटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. दिवाळीच्याही आधीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसोबतच राज्यातील नागरिकांना देखील त्याचा मनस्ताप सहन...
बीड / प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी पंधरा महिन्यांमध्ये सात वेळा सुनावणी घेतली,परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सातही वेळा वेळकाढूपणा केला, राज्यसरकारच्या वेळकाढू धोरणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाली.हा राज्य...
Recent Comments